प्रतिष्ठा न्यूज

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सांगली विभागीय फुटबॉल स्पर्धा उद्घाटन सोहळा जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सांगली विभागीय फुटबॉल स्पर्धा याचे संयोजन शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज यांचे वतीने जिल्हा क्रीडा संकुल सांगली च्या मैदानावर दिमाखात उद्घाटन सोहळा पार पडला. स्पर्धेचे उद्घाटन दिगंबर जाधव मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष रविकांत अटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. सतीश घाटगे सांगली विभागीय स्पर्धेचे सचिव प्रा. हर्षकुमार पाचोरे पात्रता कमिटी चेअरमन प्रा. एन डी बनसोडे प्रा. डॉ गणेश सिंहासने महाविद्यालयाचे रजिस्टार अनिल पवार कार्यालयीन अधीक्षक लवटे व सर्व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते . प्रास्ताविक डॉ. आकाश बनसोडे यांनी केले व आभार प्रा. अभिजीत चव्हाण यांनी मानले त्यावेळी प्रा. नागर्थंवार प्रा. वाघमोडे प्रा. मिलिंद सुतार प्रा.पुंडलिक सुतार हे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.