प्रतिष्ठा न्यूज

एन.एस.सोटी विधी महाविद्यालय तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. २८ : महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिना निमित्ताने येथील एन.एस. सोटी विधी महाविद्यालय तर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ अमित सवदी, प्राध्यापक एम.एम.देशपांडे, ए.डी.कुरणे, पी.एस.जोशी, ए.व्ही.कुलकर्णी, एस.एस हेरवाडे आदी यावेळी उपस्थित होते.

अमोल वेटम, अस्मिता शहा, आकाश सावंत, प्रज्ञा सोळंकी, स्नेहल झळके, अभिषेक गडदे, रोहन पाटील, अवधूत सुतार, सिद्धांत शहा आदी विधी विद्यार्थी उपस्थीत होते.

जोतिबा फुले, सावित्री बाई फुले   हे महाराष्ट्रतील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.