प्रतिष्ठा न्यूज

शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत संशोधन आविस्कार स्पर्धेत आनंदी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : शिवाजी विद्यापीठ तर्फे दर वर्षी विविध क्षेत्रात संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून अविष्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आनंदी फार्मसी कॉलेज कळंबे तर्फ कळेच्या विद्यार्थी कु. सौजण्या सुनील कदम हीने मेडिसीन व फार्मसी प्रथम क्रमांक तर जतिन सासने याने प्युअर सायन्स विभागत द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेसाठी अध्यक्ष सतीश देसाई , त्याबरोबर संस्थेच्या सचिव डॉ.विद्या देसाई यांचे विद्यार्थांना प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य डॉ. एस. ए. पिशविकर, उपप्राचार्य डॉ.आर. एस. अडणाईक, सौ. ऋतुजा शहा, सौ.प्रतिभा अडणाईक, आरती वरणे शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल अध्यक्ष सतीश देसाई , त्याबरोबर संस्थेच्या सचिव डॉ.विद्या देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यापीठ तर्फे दर वर्षी विविध क्षेत्रात संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून अविष्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आनंदी फार्मसी कॉलेज कळंबे तर्फ कळेच्या विद्यार्थी कु. सौजण्या सुनील कदम हीने मेडिसीन व फार्मसी प्रथम क्रमांक तर जतिन सासने याने प्युअर सायन्स विभागत द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेसाठी अध्यक्ष सतीश देसाई , त्याबरोबर संस्थेच्या सचिव डॉ.विद्या देसाई यांचे विद्यार्थांना प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य डॉ. एस. ए. पिशविकर, उपप्राचार्य डॉ.आर. एस. अडणाईक, सौ. ऋतुजा शहा, सौ.प्रतिभा अडणाईक, आरती वरणे शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल अध्यक्ष सतीश देसाई , त्याबरोबर संस्थेच्या सचिव डॉ.विद्या देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.