प्रतिष्ठा न्यूज

महानगरपालिकेत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी स्वप्नील हिरगुडे आणि सहायक आयुक्त सहदेव कावडे यांच्या हस्ते संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, धनंजय हर्षद, शैलेश कांबळे संगय्या मठत, दिगंबर सूर्यवंशी , नकुल जकाते , महापालिकेचे प्र. मालमत्ता नोंदणी अधिकारी शेखर परब , किरण आनंदे, प्रसाद जामसंडेकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.