प्रतिष्ठा न्यूज

सविता गावीत आदर्श आरोग्य सेविका यांना राज्यस्तरीय पुरस्कार

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२९ : गारीवडे ता .गगनबावडा येथील आरोग्य सेविका सविता जैशा गावित यांना राज्यस्तरीय आदर्श आरोग्य सेविका २०२२ पुरस्कार मिळाला.
१८ वर्षाच्या सेवा काल कारकिर्दीमध्ये गावित यांनी आरोग्यसेवेमध्ये गगनबावडा तालुक्यातील अनेक  डोगराळ , दुर्गम ,वाड्या वस्त्या मधील गावात आपली आरोग्य सेवा दिली

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.