प्रतिष्ठा न्यूज

पद्मश्री डॉ ग गो जाधव महाविद्यालय व आयसीआयसीआय बँकेमार्फत रोजगार मेळावा

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पद्मश्री डॉ ग गो जाधव महाविद्यालय व आयसीआयसीआय बँक यांच्या  संयुक्त विद्यमाने दि. २७ जानेवारी रोजी आनंदी फार्मसी कॉलेज कळंबे तर्फ कळे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे, कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतात तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधण्याचे आव्हान महाविद्यालयाच्या वतीने  संस्था अध्यक्ष प्रा. सतीश देसाई सचिव व प्र.प्राचार्य डॉ. विद्या देसाई   यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.