प्रतिष्ठा न्यूज

मनसेच्या अमोल काळे यांची रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाच्या सांगली जिल्हा संघटकपदी वर्णी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महाराष्ट्राचे लोकनेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरेंच्या समर्थ नेतृत्वाखाली पक्ष व पक्षाच्या अंगीकृत संघटना जोमाने राज्यात काम करत आहेत.रस्ते साधन सुविधा आस्थापना विभाग,महाराष्ट्रभर विविध स्तरावर पायाभुत सुविधांवर रचनात्मक कार्य करित आहे.त्याचे कामं सांगली जिल्ह्यात जोमाने होण्यासाठी आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तासगाव तालुक्याचे युवानेते मनसैनिक अमोल काळे यांची आज सांगली जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित रस्ते साधन सुविधा आस्थापना विभागाच्या “जिल्हा संघटक” पदी नियुक्ती करण्यात आली आहे.राजपूत्र अमित ठाकरे,महाराष्ट्र अध्यक्ष योगेश परुळेकर,उपाध्यक्ष रेश्मा तपासे यांच्या हस्ते अमोल काळे यांना नियुक्तीचें पत्र देण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.