प्रतिष्ठा न्यूज

रोटरी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ सांगली तर्फे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त “रोटरी वक्तृत्व स्पर्धा” रोटरी हॉल येथे आयोजित करण्यात आल्या. सदर स्पर्धा १४ वर्षावरील आणि १४ वर्षापुढील अशा दोन वयोगटात घेण्यात आल्या. स्पर्धेस १४० जणांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.चिंतामणी सहस्त्रबुद्धे आणि ज्येष्ठ रोटेरियन मा.श्री.अरुण भंडारे यांच्या हस्ते पार पडला.
विजेत्यांना रोख रककम व प्रमाणपत्र देण्यात आली.
स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे-
१४ वर्षाखालील-
१.अक्षरा रुपनर
२.विभावरी मोहिते
३. यशस्वी बियाणी
४. अनुश्री शेंडगे उत्तेजनार्थ
५. अनुश्री चव्हाण उत्तेजनार्थ
१४ वर्षावरील –
१. प्रग्न्या माळकर
२. शिवम माळकर
३. उज्वल पाटील
४. पूर्वा कुलकर्णी
५. समृद्धी अष्टेकर
१४ वर्षावरील – ज्येष्ठ
१. कैलासचंद्र पमाजे
२. सुप्रिया जोशी

वरील कार्यक्रमाचे संयोजन रणधीर पटवर्धन, प्रा.डॉ.भास्कर ताम्हणकर, सीए सलिल लिमये, सनप्रीत चढ्ढा, अमित चोरडिया, प्रतिक बगारिया, रामकृष्ण चितळे, विजय बजाज, तृप्ती पटवर्धन आदींनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.