प्रतिष्ठा न्यूज

जोमेगावचे जेष्ठ नागरीक माधवराव पाटील शिंदे यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील जेष्ठ नागरीक माधवराव बळीराम पाटील शिंदे यांचे आज दि 3 मार्च 2023 रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले असून मृत्यू समयी त्यांचे वय 96 वर्षे होते. तयांच्यावर दि 4 मार्च 2023 रोजी दुपारी 2 वाजता जोमेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै. माधवराव पाटील शिंदे यांचे पश्चात 4 मुले, सुना, नातु, पणतू, असा मोठा परिवार असून ते सर्जेराव पाटील शिंदे यांचे वडील होत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.