प्रतिष्ठा न्यूज

जि.प.हायस्कूल काटकळंबा येथील इस्त्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी यांच्या कडून गौरव

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : कंधार तालुक्यातील काटकंळबा जिल्हा परिषद हायस्कूल मधील विद्यार्थीची इस्त्रो अंतरिक्षा केन्द्र श्रीहरीकोटा आंध्रप्रदेश. टेक्निकल म्युझियम बेंगलोर.थुंबा स्पेस म्युझियम तिरुअनंतपुरम साठी निवड झाल्याने कंधार गटशिक्षणाधिकारी अधिकारी मोरे यांनी विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थी संख्या घसरणीवर असली तरी काही शाळा याला अपवाद ठरत आहेत कंधार तालुक्यातील काटकंळबा जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थी अशित धनाजी चावरे,कु. धनश्री विजय गोरकवाड ,कु.राजश्री प्रकाश बस्वदे या तीन विद्यार्थ्यांचा इस्त्रो अंतरिक्षा केन्द्र श्रीहरिकोटा आंध्रप्रदेश टेक्निकल म्युझियम बेंगलोर थुंबा स्पेस म्युझियम तिरुअनंतपुरम येथे जाण्यासाठी निवड झाल्याने विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी श्री मधुकर मोरे ,केन्द्र प्रमुख थोटे मुख्याध्यापक विश्वनाथ चिले ,सदाशिव हात्ते उमाकांत हात्ते, मधुकर मिसे, रामदास भागानगरे शिवदास गिनेवाड बळीराम मुद्देवाड एस पवळे मगदुम शेख विश्वनाथ चिद्रावार गुरूजी , संध्या कौठेकर, चिलकेवार, कंदकुर्ते ,जोधळकर आदि उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.