प्रतिष्ठा न्यूज

अखिल भारतीय मराठा महासंघाचेवतीने स्पर्धात्मक परिक्षेत यशस्वी युवकांचा शनिवारी सत्कार

प्रतिष्ठा न्यूज तुकाराम पडवळ
गगनबावडा : अखिल भारतीय मराठा महासंघाचेवतीने विविध स्पर्धा परीक्षेत यावर्षी उत्तिर्ण झालेल्या युवकांचा सत्कार शनिवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वा राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. तरी बुधवार दिनांक ५ एप्रिल पर्यंत मराठा महासंघ कार्यालय मंगळवार पेठ कोल्हापूर येथे संपर्क साधावा. असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ, कोल्हापूरच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क: भ्रमणध्वनी: 8421622336,
7030359696

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.