प्रतिष्ठा न्यूज

सेवानिवृत्त एसटी महामंडळ कर्मचारी भिमराव नवलाई यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : येथील एसटी महामंडळ कर्मचारी सेवानिवृत्त भिमराव निंगाप्पा नवलाई वय ७८ यांचे राहत्या घरी 26 जानेवारी रोजी निधन झाले. ते राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक मारुती नवलाई यांचे वडील होते भिमराव नवलाई सायकल दुकान पानपट्टी व्यवसाय करीत काबाडकष्ट करत एसटी महामंडळ मेकॅनिकल क्षेत्रात रजू झाले तीस वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होऊन सायकलने विविध व्यवसाय करत असत.
भिमराव नवलाई यांच्या मागे पत्नी चार मुले सुना नातवंडे व परंतुडे आहेत रक्षा विसर्जन 29 जानेवारी रोजी रविवार सकाळी नऊ वाजता अमरधाम येथे होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.