प्रतिष्ठा न्यूज

प्रा. सतीश देसाई आदर्श शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मानित

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : अखिल भारतीय हिंदू महासभा व मराठा क्रांती सोशल मीडिया यांच्यावतीने धर्मवीर संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून दिनांक २८ /५ /२०२३ रोजी. ग्रामीण व दुर्गम भागात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आनंदी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सतीश देसाई यांना आदर्श शिक्षण महर्षी पुरस्कार श्री महामंडलेश्वर स्वामी आनंद काडसिद्धेश्वर महाराज व श्री गुरुवर्य विलास जाधव सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे जल शहर अभियंता श्री नेत्रदीप सरनोबत , पुण्यनगरी चे मुख्य संपादक चंद्रकांत पाटील ,अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासणे , मराठा क्रांतीचे संपादक अविनाश शेलार, आनंदी शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. विद्या देसाई उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.