प्रतिष्ठा न्यूज

गगनगडावर आज चैतन्य प्रभू गगनगिरी विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : उद्या रविवार तारीख चार जून रोजी गगनगडावर ( गगनबावडा ) सकाळी १०.४५ वाजता ‘ चैतन्य प्रभू गगनगिरी ‘ या श्रीराम नवमी विशेषांक २०२३ चा प्रकाशन सोहळा उंबरनाथ महाराज यांच्या हस्ते व गगनगड विश्वस्त, व्यवस्थापक, तालुक्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,जाहिरातदार,, लेखक, कवी, सर्व भक्तगण,सहकारी,हितचिंतक यांच्या उपस्थितीत होत आहे. त्याचा लाभ घ्यावा. असे गगनगिरी चे निस्सीम भक्त नंदकुमार पोवार व सर्व संपादकीय मंडळाने आवाहन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.