प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात पावसाची उघडझाप : सुट्टी असल्याने पर्यटकांची गर्दी

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावड्यात शुक्रवार व शनिवारी दमदार सलामी दिलेल्या पावसाची आज रविवारी मात्र उघडझाप सुरू असून पावसाचा जोर थोडा कमी आहे. दोन दिवसानंतर आज प्रथमच सूर्यदर्शन झाले. एक  जून पासून आत्तापर्यंत तालुक्यात  सरासरी २०९ मि. मी. पाऊस झाला आहे.  सलग सुट्ट्या असल्याने गगनबावड्यातील  निसर्गाचे सौंदर्य लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.