प्रतिष्ठा न्यूज

उमरा ग्रामपंचायती मध्ये स्व. वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविलेले महानायक स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांची 111 वी जयंती साजरी करण्यात आली.
प्रथम ग्रामपंच्यायतीचे सरपंच- साईनाथ पवार यांनी स्व. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच उपस्थित असलेले डॉ. राजेश सिरसाट, गोविंद महाराज राठोड, पिराजी जाधव, सुधाकर पवार, बंडू ईबितवार, रघुनाथ पवार, मोबिन शेख, मारोती मामा पवळे,यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.