प्रतिष्ठा न्यूज

मराठा आरक्षणा संदर्भात विधानसभा अध्यक्षांना आमदार हंबर्डे यांचे निवेदन

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : हदगाव तालुक्यातील हडसणी येथील दत्ता पाटील हडसणीकर यांनी मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषण सुरू केले असून उपोषणा दरम्यान त्यांची प्रकृती जास्त खालावली आहे, त्यांनी केलेल्या या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घ्यावी, आजघडीला मराठा समाज , शांतपणे संयमाची भूमिका घेऊन न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्र सरकारने पुनःश्च एकदा न्यायालयीन लढा देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे यासह समाजाच्या अन्य मागण्या महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर, पालकमंत्री सह मंत्री अशी मागणी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.