प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथे- मराठा समाजातील दैदिप्यमान यश प्राप्त करणाऱ्या “प्रज्ञा प्रतिभावंताचा” गौरव सोहळा

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड:- मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व सर्व कक्षाच्या वतीने मराठा समाजातील दैदिप्यमान यश प्राप्त करणाऱ्या प्रज्ञा प्रतिभावंतांचा गौरव सोहळा दि. 12 ऑगस्ट 2023 रोजी शनिवारी दुपारी 12 वाजता कुसुम सभागृहात होणार आहे.
मराठा सेवा संस्थापक अध्यक्ष इंजि- पुरुषोत्तम खेडेकर हे अध्यक्षस्थानी तर उद्घाटक जिल्हाधिकारी- अभिजीत राऊत, लेखक- प्रा.मनोहर भोळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष- कामाजी पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी- मीनल करणवाल, पोलिस अधीक्षक- श्रीकृष्ण कोकाटे, उपवनसंरक्षक- केशव वाबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष- आर्जुन तनपुरे, निवासी उपजिल्हाधिकारी- महेश वडदकर, कंधारचे उपजिल्हाधिकारी- शरद मंडलिक, भोकरचे उपजिल्हाधिकारी- अनुपसिंह यादव, जिल्हा कृषी अधीक्षक- भाऊसाहेब बहाटे, आत्माचे संचालक- अनिल गवळी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त- इंजि. गिरीश कदम, रेखाताई काळम, मंजुषा कापसे, मंजुषा भगत, पोलिस उपाधीक्षक- अश्विनी जगताप, उपायुक्त- डॉ. पंजाब खानसोळे, गोपाळ कल्हाळे, आनंद कल्लुरकर, अमोल इंगळे, इंजि. आशिष चौगले, इंजि. अमरजित बिरादार, इंजि.डी.आर.सावंत, इंजि. हणमंत खटके, इंजि, रोहित तोंदले, जिल्हा कृषी अधिकारी- भाग्यश्री भोसले, पोलिस निरीक्षक- अशोक घोरबांड, गजानन पानपट्टे, वनपरिक्षेत्र अधिकारी- संदीप शिंदे, मधुकर देशमुख, डॉ. पंजाब चव्हाण, सोपान क्षीरसागर, इंजि. लिंबराज सुर्यवंशी, इंजि. शिवाजीराजे पाटील, इंजि. सुदेश देशमुख, इंजि. सुरेश शेळके, शिवाजी खुडे, सरस्वती धोपटे, व्यंकट जाधव, संतोष देवराये, संकेत पाटील, डॉ अंकुश देवसरकर, मारोतराव कवळे, माणिक हेंद्रे, प्रा.आर.बी. जाधव, प्रा.नागेश कल्याणकर, प्रा.डॉ.व्यंकट
कल्याणकर, कोनाळे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक, नवोदय, होमी भाभा, प्रज्ञाशोध परिक्षा, दहावीत 85% गुणावरील बारावी 80% गुणावरील, पदविका व पदवी विशेष प्राविण्यांसह 75% गुणावरील, पदव्युत्तर पदवी, (एम.बी.बी.एस, एम.डी), (आय.आय.टी), (एन.आय. टी), (व्ही. आय. टी), (सेट- नेट), (पी.एच.डी, धारक, विविध स्पर्धा परीक्षा), (एम.पी.एस.सी), (यु.पी.एस. सी), परीक्षेतील यशवंत विद्यार्थी तसेच (कला), (क्रीडा), (सांस्कृतिक), (साहित्यिक), व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी शासनाने सन्मानित केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.