प्रतिष्ठा न्यूज

कलावतीबाई पाटील सिरसाट यांचे निधन : उद्या अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :  लोहा तालुक्यातील उमरा येथील जेष्ठ महिला कलावतीबाई संभाजी पाटील सिरसाट- वय 96 वर्षे यांचे दि. 28 ऑगस्ट 2023 रोज सोमवारी दुपारी 1:30 वाजता दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर दि.29 ऑगस्ट रोज मंगळवारी दुपारी 1:00 वाजता मुळगाव उमरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 कै. कलावतीबाई सिरसाट यांचे पश्चात- 2 मुले, 3 सुना, नातु, पणतू असा मोठा परिवारआहे.
त्या सज्जनराव पाटील सिरसाट, मारोती (नन्हा) पाटील सिरसाट (पं.स. पाणी पुरवठा विभाग नांदेड) यांच्या आई होत. तर शंकर पाटील सिरसाट (गोळेगाव) यांच्या आजी होत. तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल- शिवाजी सिरसाट यांच्या काकू होत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.