प्रतिष्ठा न्यूज

कै.व्यंकटराव पाटील सिरसाट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कार्यालयाचे उदघाटन संपन्न…

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील कै. व्यंकटराव पाटील सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन गावातील जेष्ठ नागरीक कार्यकर्ते- मा.मोहनराव पाटील सिरसाट, माजी सभापती- मा.सतीश पाटील उमरेकर, सरपंच प्रतिनिधी- मा.बालाजी पवार, माजी सैनिक- मा.दादाराव पाटील शिंदे, शिवसेनेचे- एन.डी. सिरसाट, मुख्याध्यापक- एम.डी सिरसाट, स्वस्त धान्य दुकानदार- विठ्ठल परगेवार, राजेश सिरसाट, उस्मानभाई शेख, सुरेश पट्टेकर, अविनाश पांचाळ, सुनिल सोनटक्के, सुरेश सिरसाट, मारोती वडजे, आदीच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष- बालाजी पाटील सिरसाट यांनी उपस्थित मान्यवरांचे वाचनीय पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष- विनोद शिंदे, सचिव- दत्तराम कदम, सहसचिव- रामेश्वर सिरसाट, कोषाध्यक्ष- सविता डांगे, सदस्य- गोडाजी सिरसाट, पवन सिरसाट आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.