प्रतिष्ठा न्यूज

तासगाव विष्णू मंदिरात ब्राह्मण समाजाकडून श्रावणीचें आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील विष्णू मंदिरात समस्त ब्राह्मण समाजाकडून श्रावण महिन्यानिमित्त श्रावणी करण्यात आली.या वेळी परिसरातील ३०-३५ ब्रह्मवृंद सहभागी झाले होते.
यावेळी श्रीयुत अभिषेक जोशी कवठे एकंद यांनी पौरोहित्य केले.
या कार्यक्रमासाठी तासगाव ब्राह्मण सभा अध्यक्ष श्री अजित कुलकर्णी व सर्वश्री जगदीश कालगावकर,गणेश जोशी,गिरीश वाळवेकर,अभिजीत जोशी,माधव कुलकर्णी,रमेश सांभारे, लक्ष्मण जोशी,पद्माक्ष जोशी,अमेय जोशी यांनी या कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.