प्रतिष्ठा न्यूज

संजय देसाई जिल्हा आदर्श पुरस्काराने सन्मानित

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : दरवर्षी  कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण जिल्हा आदर्श पुरस्कार २०२३ ची घोषणा करण्यात आलेली असून त्यामध्ये विद्यामंदिर मंदूर ( ता. गगनबावडा) येथील शिक्षक संजय राजाराम देसाई यांना  जिल्हा आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
हा पुरस्कार जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून  मंगळवारी प्रदान करण्यात येणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.