प्रतिष्ठा न्यूज

राधाबाई सुतार यांचे निधन

गगनबावडा /वार्ताहर : सांगशी (ता. गगनबावडा) येथील राधाबाई बापू सुतार – खटांगळेकर  ( वय ८०) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात
पती, मुलगा, दोन मुली, दोन नातू असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सकाळी दहा वाजता सांगशी येथे आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.