प्रतिष्ठा न्यूज

जिल्हा स्तरीय शालेय टेनिक्वाईट खेळाच्या स्पर्धेत राजर्षी शाहू विद्यालयाचे यश

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : जिल्हा क्रीडा कार्यालय  व नांदेड वाघाळा महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट स्पर्धेत राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर नांदेड येथील खेळाडूनी आपला दबदबा कायम राखत 14 वर्ष गटातील मुले-मुली प्रथम, 17 वर्ष वयोगटात मुले-मुली प्रथम, 19 वर्ष वयोगटात  मुले-मुली यांनी प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
यशस्वी  सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री बी.एम.हंगरगे, उप मुख्याध्यापक डॉ.पांडुरंग यमलवाड,पर्यवेक्षक श्री.पी.एम.सावंत,   क्रीडा  शिक्षक टी.एन.रामनबैनवाड,जिल्हा सचिव बी.डी.शेनेवाड ,संघ व्यवस्थापक  गिरी मॅडम, ढेंगळे मॅडम  यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.