प्रतिष्ठा न्यूज

गोविंदराव धारबा पाटील सिरसाट यांचे निधन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील जेष्ठ नागरिक गोविंदराव धारबा पाटील सिरसाट वय- 80 वर्षे यांचे दि.12 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी- 5:00 वाजता दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दि.13 सप्टेंबर रोजी दुपारी- 1:00 वाजता उमरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै. गोविंदराव पाटील सिरसाट यांचे पश्चात- 2 मुले, 1 मुलगी, 2 सुना, नातु असा परिवार आहे. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी- पांडुरंग सिरसाट व संभाजी सिरसाट यांचे वडील होत.
   *प्रतिष्ठा न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली…..💐
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.