प्रतिष्ठा न्यूज

Bentley system कपंनीकडून सरस्वतीनगर जिल्हा परिषद शाळेस कॉम्पुटर सेट,प्रोजेक्टर भेट…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:आज पुणे येथे Bentley System या कंपनीच्या माध्यमातून वासुंबे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा,सरस्वतीनगर येथे 1 लाख 50 हजार किंमतीचे कम्प्युटर सेट व प्रोजेक्टर इ.साहित्य देण्यात आले. यासाठी शालेय समिती सदस्य व ग्रा. प.सदस्य सौ नेहा शितलं हाक्के यांनी गेली 4 महिने वारंवार पाठपुरावा केला होता.सदर कंपनी मध्ये कार्यरत असणारे मा.वैभव वल्लभदास शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून हें साहित्य शाळेसाठी उपलब्ध झाले.यावेळी साहित्य स्वीकारताना उपस्थित ग्रा.प.सदस्य विकास मस्के,सामाजिक कार्यकर्ते शीतल हाक्के,शाळेच्या मुख्याध्यापिका साळुंखे मॅडम उपस्थित होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.