प्रतिष्ठा न्यूज

मराठा आरक्षणाच्या विरोधात कायम आडवा येणारा, गुणरत्न सदावर्ते हा दरोडेखोराचा मुलगा : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मूळचा तेलंगण राज्यातील असणारा गुणरत्न सदावर्ते यांचे वडील,चुलते मोठे मोठे दरोडे, जबरी चोरी, लुटारू, डाका घालण्याची काम करत होते.त्यांच्या चुलत्यांना जन्मठेप शिक्षा झाली होती गुणरत्न सदावर्तेचे वडिलांचे वय कमी असल्यामुळे त्यांना कमी शिक्षा झाली होती.त्याच घराण्यातील हा गुणरत्न सदावर्ते आपले हे गुण उधळण्यासाठी महाराष्ट्रात आला आहे,परंतु त्यांनी हे गुण राजकीय पटलावर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मराठा समाजावर उधळायचे ठरवले आहे असे दिसते. ही सर्व माहिती एका चॅनलवर आपल्या घराण्याने केलेली कर्तबगारीचे उधळलेल्या गुणाची माहिती स्वत सदावर्त्यांनी दिलेआहे. ज्याप्रमाणे शिक्षकांचा मुलगा शिक्षक होऊ शकतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर होऊ शकतो, वकिलाचा मुलगा वकील होऊ शकतो.मग चोर, दरोडेखोरांचा मुलगा काय होणार हे तुम्ही आम्ही नाही परंतु हा स्वतःच गुणरत्न सदावर्ते सांगत आहे, फक्त फरक एवढा आहे की त्यांनी राजकीय डाका घालण्यासाठी मुंबईत भाजप पुरस्कृत अट्टल राजकीय दरोडेखोर झाला आहे अशा गुणरत्न सदावर्तेला चोर, डाकू आणि दरोडेखोरी करणाऱ्या घराण्यातील व्यक्ती बरोबर जो कोणी असतील ते ही राजकीय अटल चोर दरोडेखोर व डाकू असावेत असा निष्कर्ष सध्या महाराष्ट्रात निघत असून याची चर्चा महाराष्ट्रातील कट्ट्या कट्ट्या वरून हास्यकल्लोळ होत चर्चा होऊ लागली आहे,मग अशा व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार,त्यांना कधीही चांगलं दिसणारच नाही व चांगले निर्माण होत असणाऱ्याच्या आड येऊन त्याला उध्वस्त करणारा हा डाकू,चोर,दरोडेखोर घराण्यातला व्यक्ती गुणरत्न सदावर्ते आहे. अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.