प्रतिष्ठा न्यूज

सैतवडेत माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : बुवाची वाडी ( सैतवडे ) येथे मागे माघी गणेश जयंती निमित्त मंगळवार ता.१३ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे श्री बाल गणेश तरुण मंडळ, बुवाचीवाडी यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी सात वाजता श्रीमूर्ती अभिषेक, होम हवन व श्री सत्यनारायण महापूजा, आठ ते दहा वाजता ग्राम प्रदीक्षणा, सकाळी अकरा वाजता महाआरती, दुपारी एक ते तीन महाप्रसाद. संध्याकाळी सहा ते आठ रेकॉर्डिंग डान्स. आठ ते अकरा श्री अमोल बुचडे यांचे संगीत भजन. असे कार्यक्रमांचे आयोजन आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.