प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेच्या वतीने दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व नाट्यगृहामध्ये जागतिक रंगभूमी दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका वतीने दीनानाथ मंगेशकर,बालगंधर्व नाट्यगृहामध्ये जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला,
मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह मध्ये उप आयुक्त स्मृती पाटील , रंगकर्मी यांच्या उपस्थितीत रंगभूमी दिन साजरी करण्यात आला.

सांगली येथे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह मध्ये मालमत्ता विभाग कडील अधिकारी ,कर्मचारीयांच्या उपस्थितीत रंगभूमी दिन साजरी करण्यात आला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.