प्रतिष्ठा न्यूज

युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी; वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:खासदार संजय काका पाटील यांचे सुपुत्र व तासगाव कवठेमंकाळ मतदार संघाचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी सांगली जिल्ह्यातील मान्यवरांनी प्रभाकर बाबा यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर,अनाथ आश्रम वृद्धाश्रम मतिमंद मुलांच्या शाळेत जेवण,क्रिकेट स्पर्धा या विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रभाकर पाटील यांच्या 29 व्या वाढदिवसानिमित्त 29 किलोचा केक कापण्यात आला.चिंचणी येथील संजय काका पाटील यांच्या निवासस्थानी असणाऱ्या कार्यालयात प्रभाकर बाबा पाटील दिवसभर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित होते.प्रभाकर बाबांना शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळाले.कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सांगली जिल्हा पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे,आमदार गोपीचंद पडळकर,भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील, जितेशभैया कदम,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सत्यजित भाऊ देशमुख,वैभवदादा पाटील,नाना महाराज केळकर,भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील,यांनी दूरध्वनीवरून प्रभाकर बाबा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तासगांव मार्केट कमिटी सभापती युवराजदादा पाटील,भारतीय जनता पार्टीचे तासगाव तालुका अध्यक्ष सुनील भाऊ जाधव,माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील,तासगाव तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी महादेवनाना पाटील,माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुखदेव आबा पाटील,तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील,तासगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश्वर हिंगमिरे, उपाध्यक्ष कुमार काका शेटे,यांनी शुभेच्छा दिल्या.बेदाणा उद्योजक विनायक हिंगमिरे,विठ्ठल तात्या पाटील,सुनील पैलवान,किशोर इंगळे, भूपाल पाटील,विकास शहा,विश्वजीत उर्फ बबलू पाटील,तुषार खराडे पाटील, राजेंद्र माळी,चरण हिंगमिरे, भूषण लिगाडे,चंद्रकांत शिंदे,बाळासो भगत,राजेंद्र कुंभार,सागर पाटील, कलिंदर शिंदे,संजय टेके,जगदीश राजमाने,चंद्रकांत पवार,सचिन खुजट, प्रदीप उर्फ बबलू पाटील,रमेश गायकवाड,गौतम खुजट,अविनाश सरवदे,सचिन शेटे,मयूर कुमार शेटे, ओंकार सूर्यवंशी,रणजीत सूर्यवंशी, अधिक शेटे,राकेश माहेश्वरी, नरेंद्र जटिया,अनुभव मुळे,संजय राजमाने, सुनील जाधव,राजू शेटे,जितू शेटे, संतोष कोष्टी,अश्विन बाफना,दशरथ घटुगडे,तुषार पाटील,शुभम पाटील,  संभाजी माळी,यांनी प्रभाकर बाबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
तासगावचे माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर,किशोर गायकवाड सर,तासगाव पालिकेचे प्रताप घाडगे सांगली जिल्हा सरचिटणीस नितीनभैया पाटील,महेश दादा पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाशबापू खुजट,पंचायत समिती आटपाडी मा.सभापती हर्षवर्धन देशमुख, गौरवभाऊ नाईकवडी,माजी पंचायत समिती उपसभापती राहुल सकळे, विक्रमभाऊ पाटील बुधगाव,प्रसिद्ध बैलगाडा शर्यत मालक बाळू दादा हजारे,पिंपळवाडी सरपंच रमेशनाना खोत,मा.उपसरपंच धनाजी माळी, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील,अनिल कुत्ते,डॉक्टर सचिन पाटील तासगाव कवठेमहांकाळ नगरपंचायत नगरसेवक अजित माने,रणजीत घाडगे,जगन्नाथ शिंदे,संजय माने,अजय पाटील,प्रशांत खाडे,ईश्वर वनखंडे,पैलवान नितीन अमुने,माजी पंचायत समिती सदस्य उमेश दादा पाटील,संतोषबापू आठवले,हेमंत बापू पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष येळावी सयाजी माने,युवा भाजपा नेते सुरेश पाटील खुजगाव,माजी सरपंच आबासाहेब तांदळे तुरची,भाजपा विसापूर सर्कल अध्यक्ष नवनाथ पाटील,भाजपा विसापूर सर्कल मा.अध्यक्ष सचिन पाटील,भाजपा युवा नेते संदीप पाटील,अरुण साळुंखे, ऋषिकेश बिरने,महादेव पाटील कुंडलापूर,राहुल गावडे,विनायक मोठे, अनिल पवार,संतोष नलवडे,किरण बोडके,मिलिंद बोडके,अभिनव तांबवेकर,सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी,अधिकारी,सरपंच,उपसरपंच सदस्य व इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.