प्रतिष्ठा न्यूज

तासगावमध्ये उद्या बुधवारी माल वाहतूक संघटनेचा रास्ता रोको…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : भारत सरकारने गाडी चालक किंवा मालक यांच्या कडून वाहतूक करताना अपघात झाल्यास संबधीतास किमान 7 तें 8 लाख रुपये दंड आणि 10 वर्षे शिक्षा असा जीवघेणा कायदा करत असल्याच्या निषेधार्थ माल वाहतूक मालक चालक संघटना तासगाव तालुका यांच्या वतीने उद्या रास्ता रोको करण्यात येणार आहे.याबाबत तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून,सरकारने हा कायदा रद्द करावा अन्यथा वाहतूक बेमुदत बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.