प्रतिष्ठा न्यूज

चिंचणी येथील कमल बाबासाहेब शिवणकर (माळी) यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव : चिंचणी येथील कमल बाबासाहेब शिवणकर (माळी) वय (७२) यांचे निधन झाले. यांच्या पश्चात पती, एक मुलगा व तीन विवाहित मुली व नातवंडे आहेत. तानाजी शिवणकर माझी जिल्हा होमगार्ड कमांडर यांच्या वहिनी होत्या.
रक्षाविसर्जन सोमवार दिनांक ०८/०९/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता चिंचणी येथे होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.