प्रतिष्ठा न्यूज

शिवाजी विद्यापीठ हॉकी संघामध्ये ओंकार बाबर याची निवड

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : विलिंग्डन महाविद्यालयातील विद्यार्थी ओंकार विजय बाबर बी.एस.सी.भाग ३ याची  रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हणकर उपप्राचार्य डॉ.सुरेश कुंभार, उपप्राचार्य डॉ. शेळके,जिमखाना समिती अध्यक्ष डॉ.राजू कांगणे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला त्याला संस्थेचे सांगली विभागीय अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे सदस्य रामकृष्ण पटवर्धन आजीव सभासद डॉ. आर. ए.कुलकर्णी, राजकुमार पाटील यांनी प्रोत्साहन दिले  महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने क्रीडाशिक्षक योगिता परमणे व  अशोक आंबोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.