प्रतिष्ठा न्यूज

सांगली येथे १४ जानेवारीला महायुतीचा मेळावा ; घटक पक्षांची बैठक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली येथे दिनांक १४ जानेवारी रोजी महायुतीचा मेळावा होणार आहे या अनुषंगाने आज महायुतीचे मित्र पक्ष आणि घटक पक्षाची बैठक सर्किट हाऊस येथे पार पडली.यावेळी भाजपा सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.निशिकांत पाटील,भाजपा पश्चिम महाराष्ट्र विभाग समन्वयक मा.शेखर इनामदार ,जनसुराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष मा.समित कदम,भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.प्रकाश ढंग,राष्ट्रवादी सांगली जिल्हा अध्यक्ष मा.वैभव पाटील,शिवसेना सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र चांडाळे,राष्ट्रवादी सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.पद्माकर जगदाळे सर,रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.जगन्नाथ ठोकळे,राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष मा.जमाल बागवान,रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष मा.सागर खोत,प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख मा.दिग्विजय पाटील,रिपब्लिकन पार्टीचे श्वेत कांबळे व सर्व घटक पक्षाचे प्रमुख आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.