प्रतिष्ठा न्यूज

नगरसेविका सोनाली सागरे यांच्या प्रयत्नातून अष्टविनायक नगरमधील रस्त्याचे काम पूर्ण

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
सांगली : येथील वॉर्ड क्रमांक ८ मधील नगरसेविका सोनाली ताई सागरे यांच्या निधीमधून अष्टविनायकनगर गल्ली क्रमांक १३ येथे रक्कम ₹ १३ लक्ष ३० हजार रुपये मंजूर होऊन ८५० फूट लांबीचा व १५ फूट रुंदी चा  प्रशस्त काँक्रीट रस्ता पूर्ण झाला. तसेच या भागामधील नागरिकांच्या हस्ते उद्घाटन झाले. या रस्त्याचे काम बऱ्याच वर्षांनी पूर्ण झाल्यामुळे नागरिकांनी  नगरसेविका सागरे यांचे आभार मानले व आनंद व्यक्त केला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.