प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पालिका कर्मचारी सतीश गुलाब देवकुळे यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव/प्रतिनिधी : तासगाव येथील सतीश गुलाब देवकुळे (वय-४५, रा. साठेनगर (सध्या रा. सिद्धेश्वर कॉलनी) तासगाव) यांचे शानिवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.सतीश देवकुळे हे तासगाव नगरपरिषदेत कार्यरत होत.सतीश त्यांच्या मनमिळावू स्वभावाने सर्वत्र परिचित होते.सतीश यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग असायचा. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरात एकच शोककळा पसरली.
त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ- बहीण, पत्नी व तीन मुली व मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज सोमवार १५ जाने. रोजी स.९ वाजता तासगाव येथे झाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.