प्रतिष्ठा न्यूज

लोकसभा सार्वत्रिक निवणुकीच्या तयारीचा 28 फेब्रुवारी रोजी अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी घेणार आढावा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 26 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य हे बुधवार, दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये ते शासकीय अधिकारी, निवडणुकीच्या अनुषंगाने गठीत विविध समित्यांचे व पोलीस प्रशासनाचे नोडल अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच माध्यम प्रतिनिधींशी ते संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.