प्रतिष्ठा न्यूज

माणिक परांजपे यांना इंडियन मास्टर्स बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली – पंचकुला चंदीगढ नुकत्याच १६ ते २३ मार्च रोजी योनेक्स सनराईज ४६ वी इंडियन मास्टर्स बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये सांगली येथील शिवछात्रपती पुरस्कार विजेत्या माणिक परांजपे यांनी ६० वर्षावरील गटात दुहेरी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले त्यांची पार्टनर संनुषा सहस्त्रबुद्धे होती. या आगोदर ही माणिक परांजपे यांनी अनेक राष्ट्रीय पदके मिळवली आहेत. सध्या त्या सांगली जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या सचीव आहेत.
सांगली बडमिंटन असो. अध्यक्ष आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे त्यांना वेळोवेळी मागदर्शन मिळते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.