प्रतिष्ठा न्यूज

शेणवडेत आंबेडकर जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : नागरिकांना सार्वभौमत्व अर्पण करणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,  शोषितांच्या मुक्तीसाठी आयुष्य समर्पित करणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे अखंड प्रेरणास्रोत आहे. दिंनाक १४ एप्रिल २०२४ आमचे दैवत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती  ग्रामपंचायत शेणवडेचे सरपंच सौ उज्ज्वला पाटील व डे. संरपंच  प्रकाश पाटील, दादासो पाटील,  हिंदुराव वापिलकर,बाजीराव पाटील, व ग्रामपंचायत शिपाई हिंदुराव हेतकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत शेणवडे येथे सकाळी ठिक १० वाजता फोटो पूजन करुन साजरी केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.