प्रतिष्ठा न्यूज

प्रा. सुरेश पाटील यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : महाराष्ट्र राज्य, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय शासन निर्णय अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक जतन व संवर्धन महावारसा समिती, सिंधुदुर्ग वर सदस्य म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे (MASD)  प्रा.श्री.सुरेश पाटील, डॉ. संजीव लिंगवत व डॉ.कमलेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यानी आदेश दिला आहे.
सांगशी चे सुपुत्र, विविध सामाजिक कार्यात अग्रणी असलेले प्रा. सुरेश नारायण पाटील हे वैभववाडी येथे प्राध्यापक आहेत

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.