प्रतिष्ठा न्यूज

तासगावात डॉक्टरांकडून कोलकत्ता घटनेचा निषेध

प्रतिष्ठा न्यूज /किरण कुंभार 
तासगाव :कोलकत्ता येथे घडलेल्या घटनेतील आरोपीस त्वरित अटक करून त्यास कठोर शिक्षा देण्यात यावी,आणि इथून पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सक्षम कायदा आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी यासाठी आज शहरातील डॉक्टरांकडून निषेध व्यक्त करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार आणि तिची झालेली क्रूर हत्या याचा निषेध सर्व वैद्यकीय व संलग्न संघटनानी ( IMA, HIMPA, IDA, UBD, CHEMIST ASSO, ACLAP )यावेळी केला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.