प्रतिष्ठा न्यूज

कागवाड तालुक्यातील सराफ व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील : जी. आर. किल्लेदार

प्रतिष्ठा न्यूज
उगारखुर्द प्रतिनिधी : कागवाड तालुक्यातील सराफ व्यवसायिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी सराफ संघटना गेल्या बारा वर्षापासून प्रयत्नशील आहे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे संघटनेचा हा उपक्रम स्तुत्यआहे, असे प्रतिपादन पीपल एज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक जी. आर. किल्लेदार यांनी काल येथे बोलताना केले.
ते काल कागवाड सराफ संघटनेच्या मासिक बैठकीत पत्रकारांचा सत्कार करून प्रमुख अतिथी म्हणून बोलत होतेअध्यक्ष स्थानी कागवाळ सराफ संघटनेचेअध्यक्ष सचिन पोद्दार होते उपाध्यक्ष विनायक पोद्दार यांनी स्वागत केले किल्लेदार.यांचे हस्ते पत्रकाररंगनाथ देशिंगकर सुकुमार बनुरे रवींद्र काळेबेरे यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष पदावरूनबोलताना सचिन पोद्दार म्हणाले सराफांच्या विविध समस्या शासनाने सोडवाव्यातआमच्या संघटनेसअनेकांचे सहकार्य व मार्गदर्शन होत आहे जिल्ह्यातील ही आदर्श संघटना आहे कमलाकर पोतदार यांनी आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.