प्रतिष्ठा न्यूज

प्रतिष्ठा न्यूज चे उपसंपादक योगेश रोकडे यांचे वडील विश्वास रोकडे यांचे निधन

सांगली प्रतिनिधी : विश्वास जोती रोकडे रा. विद्यानगर, विश्रामबाग सांगली यांचे वृद्धपकाळाने दि ०७ ऑक्टोंबर २०२४ रोजी ७३ व्या वर्षी निधन झाले. असून, त्यांच्या पश्चात पत्नी मुले, सूना, लेकी, जावई, नात व नाती असा परिवार आहे. जलदान विधी बुधवार दि ०९ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता राहत्या घरी सांगली येथे होणार आहे.
प्रतिष्ठा न्यूज चे उपसंपादक योगेश रोकडे यांचे ते वडील होत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.