प्रतिष्ठा न्यूज

वीस वर्षावरील मिटर्ड टॅक्सी व जीप सदृश टॅक्सी वाहनांचा परवाना थांबविण्याचा निर्णय

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 3, (प्रतिनिधी) : मुळ नोंदणी दिनांका पासून वीस वर्ष पुर्ण झालेल्या मिटर्ड टॅक्सी व जीप सदृश ( काळी – पिवळी ) टॅक्सी अशा वाहननांचे योग्यता प्रमाण पत्र नूतणीकरण थांबविण्यात आले आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी यांनी दिली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.