प्रतिष्ठा न्यूज

दत्तू गोरुले यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा,ता.१९ : चौके येथील दत्तू रामा गोरुले ( वय ६४)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आहेत. ते ग्रुप ग्रामपंचायत मानबेट चे माजी सरपंच व विकास संस्थेचे माजी चेअरमन होते. रक्षाविसर्जन बुधवारी(ता.२०) आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.