प्रतिष्ठा न्यूज

नांदेड मधील अंतर्गत रस्त्यास “बळवंतराव चव्हाण” मार्ग नामफलक अनावरन सोहळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : नांदेड वाघाळा महानगर पालिका अंतर्गत रस्त्यास “कै बळवंतराव चव्हाण” मार्ग नामफलकाचा अनावरण सोहळा आज दि 21ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण हे होते तर प्रमुख म्हणुन माजी मंत्री मा.भास्करराव पाटील खतगावकर. माजी. मंत्री डि.पी. सावंत हे होते.
तसेच यावेळी आ.अमरनाथ राजुरकर, माजी आ.तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतरावजी चव्हाण, महापौर जयश्रीता पावडे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,बँकेचे संचालक बाबुराव पाटील कोंढेकर, उपमहापौर अब्दुल गफार, युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण, माजी उपमहापौर आनंदराव पाटील चव्हाण, किशोर भवरे, दिपक पावडे, लक्ष्मीकांत गोणे, माजी सभापती संजय बेळगे, किशोर स्वामी, विजय येवनकर, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, नगरसेवक पंकज चव्हाण, श्रीकांत चव्हाण, तसेच पदाधिकारी,कार्यकर्ते, मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.