प्रतिष्ठा न्यूज

ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन साळुंखे यांचे निधन

सांगली प्रतिनिधी : ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे माजी कार्याध्यक्ष गजानन शंकर साळुंखे वय 63, रा. खणभाग, लालगेगल्ली सांगली यांचे निधन झाले. रक्षा विसर्जन शनिवार दिनांक 12 रोजी सकाळी दहा वाजता अमरधाम येथे होणार आहे. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.