प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय एकता सप्ताहात शाहिर अनंतकुमार साळुंखे यांचा शाहिरी डफ कडाडला !

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : माहिती प्रसारण मंत्रालय भारत सरकार केंद्रिय संचार ब्युरो पुणे विभागीय कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने रेल्वे स्टेशन मिरज येथे दि.३१ ते २ नोव्हेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता सप्ताह निमित्त ” एक भारत श्रेष्ठ भारत ” विविध प्रकारच्या चित्र प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाहिर अनंतकुमार साळुंखे आणि सहकारी सांगली या कलाकारांनी राष्ट्रीय एकात्मता विषयावर पोवाडा, वासुदेव, गोंधळ व लोकगीते विविध रंगी कार्यक्रम केला, शाहिरी पथकात नामदेव मोरे,आनंदा हातेकर,शितल उपाध्ये, रमेश गायकवाड, मधुकर चव्हाण यांनी साथ केली. या कार्यक्रमास श्रेत्रिय प्रचार व रेल्वे स्टेशन अधिकारी महेश चोपडे व अन्य मान्यवर, नागरिक उपस्थिती होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.