प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत काल मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या अशोभनीय, अपमानास्पद वक्तव्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला तासगाव येथील एसटी स्टँड चौकात आंबेडकर पुतळ्यासमोर आमदार सुमन ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले. मंत्री सत्तारांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळीविश्वास पाटील ताजुद्दीन तांबोळी अमोल पाटील रामभाऊ थोरात संजय पाटील तुरची कर दत्तात्रय हावळे दीपक उनउने करण पवार एम बी पवार अभिजीत पाटील स्वप्निल जाधव खंडू कदम संतोष पाटील प्रकाश पाटील पतंग बापू माने महेश झांबरे सागर लिंबळे अनिल पाटील नलिनी पवार भारती पाटील सुवर्णा पाटील मनीषा पाटील पूनम साळुंखे सोनाली पाटील उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.