पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु. सुप्रिया बोकारे चे यश- शाळेत झाला सत्कार व अभिनंदनाचा कार्यक्रम संपन्न
प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : तालुक्यातील राहाटी-बु, येथील शंकर विद्यालयातील विद्यार्थीनी कु.सुप्रिया उध्दवराव बोकारे ही पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता आठवी मध्ये चांगले गुण उतीर्ण झाल्याबद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा.केशवराव बोकारे, सचिव- मा.ह.लांडगे, सहसचिव- शंकरराव बोकारे पाटील, मुख्याध्यापक-आर.डी.कांबळे, मारोती मोरे, तानाजी पवार,अशोक चव्हाण,भानुदास मोरे, शिवाजी ढगे, राजपाल लांडगे, राठोड मॅडम,उमेश गज्जेवार, भिमराव सकनुरे, प्रविण इंगोले,अमोल जिवतोडे,भुरे मॅडम, पांडुरंग लांडगे, मोहन आलमवाड यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कु.सुप्रियच्या या यशा बद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
“प्रतिष्ठा न्युज कडुन अभिनंदन”